Maharashtra HSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज, मंगळवार दिनांक २१ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. बोर्डाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर...